22 January 2025 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉकमध्ये मोठी उलाढाल होणार? शेअर मध्ये जबरदस्त तेजी, तज्ञ म्हणाले खरेदी करा

Tata Power Share Price

Tata Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा ग्रुपच्या स्टॉकवर लक्ष ठेवणे फायद्याचे ठरू शकते. ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावल्यास पुढील काळात जबरदस्त परतावा मिळू शकतो. अनेक ब्रोकरेज फर्म सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ‘जेएम फायनान्शिअल’ फर्मने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 220 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या 208.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत, जर तुम्ही या किमतीवर शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 6 टक्के नफा होऊ शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘टाटा पॉवर’ ही वीज निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून तिचे बाजार भांडवल 66574.90 कोटी रुपये आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 46.86 टक्के भाग भांडवल होते. तर FII कडे कंपनीचे 9.63 टक्के भाग भांडवल होते. DII ने देखील कंपनीचे 14.26 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून कंपनीने 1,052.14 कोटी रुपये नफा कमावला आहे. टाटा पॉवर कंपनीने शुक्रवारी सेबीला कळवले की, ऑक्टोबर-डिसेंबर 2022 दरम्यान मजबूत उत्पन्नामुळे कंपनीच्या नफा वाढला आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवरने 551.89 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. टाटा पॉवर कंपनीचा चालू आर्थिक वर्षाच्या समीक्षाधीन तिमाहीत महसूल उत्पन्न 11,018.73 कोटींवरून वाढून 14,401.95 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share price 500400 TATAPOWER stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x