22 January 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | शुक्रवारी भारतीय स्टॉक मार्केटची सुरुवात घसरणीसह झाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीसह ट्रेड करत होते. स्टॉक मार्केटचा बीएसई सेन्सेक्स गुरुवारच्या बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वरखुला झाला होता. तसेच स्टॉक मार्केटचा एनएसई निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 अंकांच्या वर उघडला होता.

Anant Raj Share Price – अनंत राज शेअर टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अनंत राज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अनंत राज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ११०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते अनंत राज लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना ३१ टक्के परतावा देऊ शकतो. अनंत राज शेअरने २०२४ मध्ये सुमारे २०० टक्के आणि मागील दोन वर्षांत ७२० टक्के परतावा दिला आहे.

Indian Hotels Share Price – इंडियन हॉटेल्स शेअर टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ९५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी शेअरने मागील १ वर्षात गुंतवणूकदारांना 103.17% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 530.45% परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 861.95 रुपयांवर ट्रेड करतोय.

Tata Power Share Price – टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस

शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 633.09% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये टाटा पॉवर शेअरने 3,885.29% परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 406.50 रुपयांवर ट्रेड करतोय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x