15 January 2025 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, Sell की Hold करावा?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 464.20 रुपये ही आपली सर्वोच्च किंमत पातळी स्पर्श करून खाली आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 43.45 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 436.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, सध्या टाटा पॉवर स्टॉकमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी आहे. टेक्निकल चार्टवर हा स्टॉक किंचित मंदीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, जर टाटा पॉवर स्टॉक 450 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 460 रुपये किमतीवर जाऊ शकतो. पुढील 3-6 महिन्यांत या स्टॉकमध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळू शकते. काही तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर पुढील काळात 360 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतात.

मागील एका महिन्यात टाटा पॉवर स्टॉक 6 टक्क्यांनी घसरला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी ते जुलै 2024 या काळात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्के वाढली आहे. मागील तीन वर्षांत हा स्टॉक 250 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 04 July 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x