18 November 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरने ब्रेकआउट दिला, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्क्यांच्या वाढीसह 444.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123.88 टक्के नफा कमावून दिला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 413 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 445-450 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 437.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मजबूत ब्रेकआउट दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 490-500 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 420 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकच्या दैनंदिन चार्टवर 449 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 413 रुपयेच्या खाली गेला तर शेअर 357 रुपयेपर्यंत घसरू शकतो.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 430 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर या स्टॉकमध्ये 445 रुपये किमतीवर प्रतिरोध पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 470 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी टाटा पॉवर स्टॉकची ट्रेडिंग रेंज 425 रुपये ते 470 रुपये दरम्यान असेल.

टाटा पॉवर स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दजब, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. टाटा पॉवर स्टॉकचा RSI 64.24 वर आहे. टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकचा प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 96.83 अंकावर आहे. तर EPS प्रमाण 1.33 अंकावर आहे. डिसेंबर 2023 पर्यंत, टाटा पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 46.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 13 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(129)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x