16 January 2025 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनी लवकरच आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. टाटा पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल मंजूर केले जातील. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर टाटा पॉवर कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करू शकते. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 437.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा पॉवर कंपनीने जून 2023 मध्ये आपल्या शेअरधारकांना 2 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये देखील या कंपनीने 1.75 रुपये लाभांश वाटप केला होता. 2021 मध्ये टाटा पॉवर कंपनीने 1.55 रुपये लाभांश वाटप केला होता. वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीने जून 2020 मध्ये 1.55 रुपये लाभांश वाटप केला आहे. जून 2019 मध्ये टाटा पॉवर कंपनीने 1.3 रुपये लाभांश वाटप केला होता. टाटा पॉवर स्टॉक BSE 100 निर्देशांकाचा एक भाग आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,37,878.90 कोटी रुपये आहे.

बीएसई अॅनालिटिक्सनुसार मागील आठवड्यात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.65 टक्क्यांनी वाढली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत टाटा पॉवर स्टॉक 20.30 टक्के आणि मागील सहा महिन्यांत हा स्टॉक 69.85 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 119.93 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीचे शेअर्स 358.80 टक्के मजबूत झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 18 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x