11 January 2025 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनी शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ ट्रेड करत आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 18 जानेवारी 2024 रोजी 335.30 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता. चार्टवर टाटा पॉवर कंपनी शेअर ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे दिसत आहे, ज्याचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) २७.९ आहे.

टाटा पॉवर स्टॉक – टेक्निकल चार्टवरील संकेत

टाटा पॉवर कंपनीचा ३० पेक्षा कमी आरएसआय संकेत देत आहे की, टाटा पॉवर कंपनी शेअरसाठी बायर्स’पेक्षा सेलर्स अधिक असल्याचे दिसत आहे. टाटा पॉवर कंपनी शेअर्स 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी ट्रेड करत असल्याने शेअरमध्ये घसरण होण्याचे संकेत दिसत दिसत आहेत.

शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर शेअर 3.04 टक्क्यांनी घसरून 356 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर शेअरमधील ही घसरण नकारात्मक ट्रेंड दर्शवत आहे. याउलट वीज उत्पादन क्षेत्राची कामगिरी 1.67 टक्क्यांनी घसरली होती. मागील १ महिन्यात टाटा पॉवर शेअर 18.12 टक्क्यांनी घसरला आहे. तर मागील ५ ट्रेडिंग सेशन्समध्ये हा शेअर 8.85% घसरला आहे.

शेअरखान ब्रोकरेज फर्म – टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस

शुक्रवारी टाटा पॉवर शेअर 355.05 रुपये या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र दुसरीकडे टॉप ब्रोकरेज फर्म टाटा पॉवर शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळतंय. शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 540 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Saturday 11 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(150)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x