16 November 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमधील अस्थिर व्यवहारादरम्यान अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून (NSE: TATASTEEL) आली आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर सुद्धा मागील १ महिन्यात 11.04% घसरला आहे. मात्र, लाँग टर्मबद्दल बोलायचे झाले तर टाटा स्टील शेअरने 250% परतावा दिला आहे. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)

गुरुवारी 14 नोव्हेंबरला टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 0.77% टक्क्यांनी घसरून 138.10 रुपयांवर पोहोचला होता. मागील १ आठवड्यात टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 5.62 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. मात्र आता शेअर बाजार तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

टाटा स्टील शेअर – तज्ज्ञांचा सल्ला

टाटा स्टील शेअरबाबत सल्ला देताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, ‘जर गुंतवणूकदार 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ‘HOLD’ करू ठेवल्यास पुढे मोठा परतावा मिळू शकतो. सध्या टाटा स्टील शेअरमध्ये कोणतेही नकारात्मक संकेत नसून तो १४०-१४२ रुपयांच्या प्राईस रेंजमध्ये आपला बेस बनवत आहे. मात्र गुंतवणूकदारांनी १३० रुपयांच्या स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

टाटा स्टील शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग

तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग देताना ६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी १७० रुपये पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरने ही पातळी ओलांडली तर शेअर १८५ रुपयांपर्यंत वाढू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. टाटा स्टील शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 184.60 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 121.50 रुपये आहे. सध्या टाटा स्टील कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,72,248 कोटी रुपये होते.

शेअरने 250% परतावा दिला

मागील १ महिन्यात टाटा स्टील शेअर 11.04% घसरला आहे. मागील ६ महिन्यात टाटा स्टील शेअर 16.76% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा स्टील शेअरने 10.75% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा स्टील शेअरने 250.06% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 16 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x