22 November 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share PriceNSE: TATASTEEL – टाटा स्टील कंपनी अंश
  • ओडिशा राज्यात कंपनीची गुंतवणूक
  • दोन आठवड्यांच्या 9.88 लाख शेअर्स ट्रेड झाले – NSE:TATASTEEL
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीने ओडिशा राज्यातील जाजपूर जिल्ह्यात स्थित असेलल्या कलिंगनगर प्लांटचा विस्तार करण्याची योजना (NSE: TATASTEEL) आखली आहे. हा प्लांट फेज-II च्या विस्तारासाठी सज्ज होत असून याचे स्टील उत्पादन वार्षिक 3 दशलक्ष टनवरून वाढून 8 एमटीपीएवर जाईल. ओडिशातील टाटा स्टील प्लांटच्या फेज-II विस्तारानंतर हा प्लांट टाटा स्टील कंपनीचा सर्वात मोठा गुंतवणुक असलेला प्लांट म्हणून उदयास येईल. (टाटा स्टील कंपनी अंश)

टाटा स्टील कंपनीने 2030 पर्यंत भारतात 40 एमटीपीए क्षमतेचे प्लांट उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.71 टक्के वाढीसह 152.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. टाटा स्टील कंपनीने या प्रकल्पात 27,000 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती दिली आहे. या युनिटमध्ये कंपनीची विस्तारित क्षमता सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

ओडिशा राज्यात कंपनीची गुंतवणूक
याव्यतिरिक्त, टाटा स्टील कंपनीच्या मेरामंडली ढेंकनाल जिल्ह्यातील प्लांटसह ओडिशा राज्यातील टाटा स्टील कंपनीची एकूण गुंतवणूक 100,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त झाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा स्टील स्टॉक खरेदी करताना 140 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

दोन आठवड्यांच्या 9.88 लाख शेअर्स ट्रेड झाले
गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 148.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्क्यांच्या घसरणीसह 151.60 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दरम्यान टाटा स्टील कंपनीचे शेअर्स गुरूवारी 20.64 लाख या दोन आठवड्यांच्या सरासरी ट्रेडिंगच्या तुलनेत 9.88 लाख शेअर्स ट्रेड झाले होते.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x