23 January 2025 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मागील काही दिवसात स्टॉक मार्केट मध्ये अस्थिरता असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा परिणाम धातू क्षेत्रातील कंपनी शेअर्सवर पाहायला मिळाला आहे. कारण चीन सरकारने अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी बँकांना कमी रोकड राखीव प्रमाण राखण्याची परवानगी देणे, रिअल इस्टेटला प्रोत्साहन देणे आणि सर्व क्षेत्रातील व्याजदरात कपात करणे, अशा अशा अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

5 मेटल शेअर्सला ‘BUY’ रेटिंग
चीन सरकारकडून ‘स्टिम्युलस पॅकेज’ जाहीर होताच चिनी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आणि भारतीय स्टॉक मार्केटवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. अशा काळात स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी 5 मेटल शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे 5 मेटल शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. तज्ज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.

मिश्र धातू निगम लिमिटेड
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी मिश्र धातू निगम लिमिटेड कंपनी शेअरला ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते मिश्र धातू निगम लिमिटेड कंपनी शेअरचा स्कोअर 3 आहे. मिश्र धातू निगम लिमिटेड कंपनी शेअर ७५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप ६,३५६ कोटी रुपये आहे.

गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गोदावरी पॉवर आणि इस्पात लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते गोदावरी पॉवर आणि इस्पात लिमिटेड कंपनी शेअरचा स्कोअर 10 आहे. गोदावरी पॉवर आणि इस्पात लिमिटेड कंपनी शेअर ३८ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप १२,४०६ कोटी रुपये आहे.

जिंदाल स्टील एंड पावर लिमिटेड
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा स्कोअर 10 आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी शेअर ३६ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप ९२,८३३ कोटी रुपये आहे.

टाटा स्टील लिमिटेड
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरला ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरचा स्कोअर ९ आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर ३३ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,87,813 कोटी रुपये आहे.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनी शेअरला ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनी शेअरचा स्कोअर ७ आहे. जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनी शेअर २५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप २,३५,८२७ कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x