6 November 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सह या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share Price – NSE: TATASTEEL
  • टाटा स्टील :
  • Dalmia Bharat :
  • वेदांता :
  • अंबर एंटरप्रायझेस :
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. एकीकडे निफ्टी इंडेक्स 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 25,949 अंकावर पोहचला आहे. तर सेन्सेक्स 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 84,950 अंकांवर पोहोचला आहे. अशा काळात शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्म गुंतवणूकदारांना मजबूत फंडामेंटल असलेले शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. आज या लेखात आपण तज्ज्ञांनी निवडलेल्या 4 शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.

टाटा स्टील :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक 161 ते 155 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 167.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Dalmia Bharat :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक 1870-1923 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 2100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1805 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.01 टक्के वाढीसह 1,973.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

वेदांता :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक 470 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 456 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 508 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अंबर एंटरप्रायझेस :
या कंपनीच्या शेअर्सने मजबूत वॉल्यूम सह ब्रेकआऊट दिला आहे. त्यानंतर या स्टॉकने पुन्हा एकदा ब्रेकआउट लेवल चेक केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 4,625 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x