Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. शेअर बाजार बीएसई सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरून ७८१४८ वर बंद झाला होता. तसेच एनएसई निफ्टी सुद्धा 168 अंकांनी घसरून 23645 वर बंद झाला होता. दरम्यान, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज आणि सेंट्रम ब्रोकिंग फर्म टाटा स्टील शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
टाटा स्टील शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 1.43 टक्क्यांनी घसरून 136.92 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 184.60 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 128.20 रुपये होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,70,150 कोटी रुपये आहे.
टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह १७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच सेंट्रम ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १६८ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सध्या टाटा स्टील शेअर 136.92 रुपयांवर ट्रेड करतोय.
टाटा स्टील शेअरने 1,878 टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा स्टील शेअर 3.92% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा स्टील शेअर 6.48% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 21.34% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा स्टील शेअर 2.10% घसरला आहे. मागील ५ वर्षात टाटा स्टील शेअरने 184.27% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 1,878.42% परतावा दिला आहे. YTD आधारावर टाटा स्टील शेअर 1.68% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Steel Share Price Monday 30 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH