19 April 2025 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील, L&T आणि NBCC सहित हे 11 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करणार

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आणि शेअर बाजार अक्षरशः गडगडला. या बजेटबाबत अनेक तज्ञ आणि गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण या बजेटमध्ये राज्या-राज्यामध्ये दूजाभाव करण्यात आला आहे. या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रासाठी तुटपुंज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

ज्या बजेटकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या, त्यांचा भंग झाल्यावर शेअर बाजार तर गडगडणारच. मात्र अशा काळात देखील तज्ञांनी गुंतवणूक करून कमाई करण्याची संधी शोधली आहे. तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ तज्ञांच्या टॉप बजेट स्टॉकबाबत सविस्तर माहिती.

REC :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 637-650 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र गुंतवणूक करताना 607 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावले आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 2.60 टक्के वाढीसह 610.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एल अँड टी :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 3750-3850-3950 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.28 टक्के घसरणीसह 3,528.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कमिन्स इंडिया :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 4166 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.31 टक्के घसरणीसह 3,530 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

GSFC :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 280-290 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.28 टक्के घसरणीसह 236.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

KNR construction :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 430-450 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 6.63 टक्के वाढीसह 382.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

NBCC :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 230-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 178.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा स्टील :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 180 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र गुंतवणूक करताना 145 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावले आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.74 टक्के वाढीसह 161.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

GHCL :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 750-800 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.88 टक्के वाढीसह 539.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नॅटको फार्मा :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 1950 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.79 टक्के वाढीसह 1,282.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

NCC ltd :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र गुंतवणूक करताना 290 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावले आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.89 टक्के वाढीसह 340.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

GAIL :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 235 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र गुंतवणूक करताना 215 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावले आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.05 टक्के वाढीसह 222.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 24 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या