14 January 2025 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, पुढे फायदाच फायदा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 312 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील स्टॉक 29 टक्के आणि दोन वर्षात 32 टक्के (NSE: TataSteel) वाढला आहे. गेल्या एका महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 10.48 टक्के घसरली आहे. मागील तीन महिन्यांत हा स्टॉक 9.86 टक्के स्वस्त झाला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

टाटा स्टील स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 19 टक्के घसरला आहे. 18 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 184.60 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.62 टक्के (TataSteel Share Price) घसरणीसह 153 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पातळीपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

या स्टॉकचा बीटा 1.4 आहे, जो उच्च अस्थिरता दर्शवतो. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.86 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टील स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी आणि गुंतवणूक सल्लागारांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. अँटिक ब्रोकिंग फर्म टाटा स्टील स्टॉकवर 180 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, 2023-24 हे वर्ष भारतीय स्टील सेक्टरसाठी सकारात्मक राहू शकते. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने टाटा स्टील स्टॉकवर ‘HOLD’ रेटिंगसह 175 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

News Title | Tata Steel Share Price NSE: TataSteel 20 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(129)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x