Tata Steel Share Price | टाटा शेअर्स म्हणजे विश्वास! टाटा स्टील शेअर्सवर तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस, किती पहा

Tata Steel Share Price | अनेक जागतिक ब्रोकरेज फर्म टाटा ग्रुपचा भाग असेलल्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या एका शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देखील दिला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टाटा स्टील कंपनीला 2,224 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. जागतिक स्तरावर स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याने आणि संभाव्य आर्थिक मंदीच्या भीतीने स्टील ची मागणी घातली आहे, आणि त्यामुळे टाटा स्टील कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. या तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीचा महसूल 6 टक्के कमी झाला आहे. आणि कंपनीने 57,083 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीने 60,783 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.045 टक्के घसरणीसह 111.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
ब्रोकरेज फर्मचे मत :
परकीय ब्रोकरेज फर्मने म्हंटले आहे की, टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 150 रुपये पर्यंत वाढू शकतात. टाटा स्टील कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील निकालात कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीचा EBITDA 33 टक्के कमी झाला असून JEFe युरोपच्या तुलनेत 36 टक्के नी घटला आहे. स्टैंडअलोन EBITDA मध्ये 10 टक्के तिमाही दर तिमाही वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 तिमाहीतील घसरणीनंतर ही पहिली सुधारणा दिसून आली आहे. Q3 प्री-एक्स पीबीटी 1.8 अब्ज होते, परंतु टाटा स्टील कंपनीने या तिमाहीत 22 अब्ज रुपये निव्वळ तोटा नोंदवला आहे. निव्वळ कर्ज तिमाही दर तिमाही फ्लॅट राहिले आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 150 रुपये लक्ष किंमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 29 टक्के वाढू शकतात, असे तज्ञ म्हणाले.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘टाटा स्टील’ कंपनी टाटा उद्योग समुहाची जागतिक पोलाद उत्पादन करणाऱ्या कंपन्यापैकी एक आहे. कंपनीची त्याची वार्षिक स्टील उत्पादन क्षमता 34 दशलक्ष टन आहे. टाटा स्टील कंपनीकडे स्टील उत्पादनासाठी जगातील सर्वात उत्तम वैविध्यपूर्ण भौगोलिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांपैकी एक भाग कंपनीकडे आहे. टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसात 1.51 टक्के कमजोर झाले आहेत, तर 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 1.72 टक्के पडली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना 1,586,33 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Steel Share Price return 500470 TATASTEEL stock market live on 08 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL