23 April 2025 6:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टीलच्या शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, स्वस्त झालेला स्टॉक मजबूत परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पसरली आहे. या काळात कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे, हे भल्या भल्या गुंतवणुकदारांना कळत नाही. अशा परिस्थितीत टाटा उद्योग समूहाचे शेअर्स काही प्रमाणत सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरू शकतो. सध्या जर तुम्ही शेअर्समधे पैसे लावू इच्छित असाल तर तुम्ही टाटा स्टील कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. ब्रोकरेज फर्म टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.अनेक ब्रोकरेजच्या मते टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावल्यास पुढील काळात तुम्हाला 20 टक्के प्रॉफिट मिळू शकतो. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 131 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 3.05 टक्के घसरणीसह 106.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)

टाटा स्टील स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
अनेक ब्रोकरेज फर्म टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक असून त्यांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग व्यतिरिक्त आनंद राठी फर्म यांनी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 133 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्च फर्मने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 130 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. Tips2trade फर्मच्या मते पुढील काळात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 122-128 रुपये पर्यंत वाढू शकतात.

डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल :
टाटा स्टील कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत 2,502 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. वाढत्या खर्चामुळे कंपनीच्या नफ्यात घसरण झाली असल्याची माहिती टाटा स्टील कंपनी तिमाही निकालात जाहीर केली आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत तया स्टील कंपनीने 9,598.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मात्र या तिमाहीत टाटा स्टील कंपनीचे एकूण उत्पन्न 60,842 कोटी रुपयांवरून घसरुन 57,354 कोटी रुपयांवर आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price return 500470 TATASTEEL stock market live on 27 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या