25 November 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत. अशा काळात एफआयआयने शेअर बाजारात मोठ्या प्रमाण नफा वसुली केली आहे. मिड-कॅप शेअर्समध्ये सर्वात जास्त प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. तज्ञांनी काही शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आणि देशांतर्गत भावनांचा प्रभाव शेअर बाजारातील व्यवहारावर पाहायला मिळू शकतो. अशा काळात टाटा स्टील स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळू शकते. ( टाटा स्टील कंपनी अंश )

आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.25 टक्के घसरणीसह 175.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी ट्रेडिंग करण्यासाठी टाटा स्टील स्टॉक निवडला आहे. तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकच्या फ्युचरमध्ये सेल करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 183 रुपये स्टॉपलॉस आणि 175-171 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

मेटल शेअर्स जागतिक स्तरावर कमजोर झाले आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे मेटल सेक्टरवर दबाव पहायला मिळत आहे. 40 वर्षांमध्ये प्रथमच यूकेमधील टाटा स्टील कंपनीचे कर्मचारी संपावर जाणार असल्याची बातमी मिळत आहे. 8 जुलै 2024 पासून टाटा स्टील युके कंपनीचे 1500 कर्मचारी संपावर जाणार आहेत.

मागील पाच दिवसात टाटा स्टील कंपनीच्या शेअरची किंमत 2.94 टक्के घसरली आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक पूर्णपणे सपाट पाहायला मिळाला आहे. सहा महिन्याच्या व्यवहारात हा स्टॉक फक्त 29.93 टक्के वाढला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25.61 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 25 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x