Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL

Tata Steel Vs JSW Steel Share Price | शेअर बाजारात मंगळवारी तेजीतेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट निफ्टी 218 अंकांनी वधारून 24213 च्या पातळीवर बंद झाला होता. तसेच केंद्र सरकारी धोरणातील बदलांच्या चर्चेमुळे स्टील कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले होते. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर ३.७५% वाढून १५२.४५ रुपयांवर पोहोचला होता. तसेच जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनी शेअर ४.५७% वाढून ९९८.५० रुपयांवर बंद झाला होता.
अँटी डम्पिंग ड्युटी
केंद्र सरकारने पोलादावरील अँटी डम्पिंग ड्युटी ७.५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर स्टील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. या प्रस्तावावर केंद्रीय अर्थ मंत्रालय विचार करत असून देशांतर्गत स्टील उद्योगाला स्वस्त आयातीपासून वाचवण्यासाठी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच आयात केलेल्या पोलादावरील गुणवत्ता तपासणी कडक करण्याचा विचार देखील केंद्र सरकार करत असल्याची बातमी आहे.
जैनम ब्रोकरेज फर्म – जेएसडब्ल्यू स्टील विरुद्ध टाटा स्टील
जैनम ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील शेअर्सला सकारात्मक रेटिंग दिली आहे. जैनम ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा स्टील शेअर पेक्षा जेएसडब्ल्यू स्टील चांगला परतावा देईल. जेएसडब्ल्यू स्टील शेअर चार्ट पॅटर्ननुसार या शेअरचा ब्रेकआऊट ९८०-९०० रुपयांच्या पातळीवरून झाला आणि ब्रेकआऊटनंतर तो १०६०-१०८० रुपयांच्या आसपास गेला.
जैनम ब्रोकरेज फर्म तज्ञ पुढे म्हणाले की, जेएसडब्ल्यू स्टील शेअर ११४०-११८० रुपयांच्या आसपास या खालच्या पातळीवर कायम आहे. आम्ही १०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजलाही स्थगिती दिली आहे. तसेच शेअरचा सध्याचा बाजारभाव चांगला दिसत आहे.
जैनम ब्रोकरेज फर्म – जेएसडब्ल्यू शेअर टार्गेट प्राईस
जैनम ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी जेएसडब्ल्यू स्टील शेअरला १०५०+ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ९४० रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.
टाटा स्टील शेअरला ‘BUY’ रेटिंग
शेअर मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअरला ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील शेअरचा सरासरी स्कोअर 7 आहे. टाटा स्टील शेअरसाठी जवळपास 29 तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील शेअर गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Steel Vs JSW Steel Share Price 06 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN