5 November 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

Tata Technologies IPO | तुम्ही थेट IPO मध्ये गुंतवणूक केली नाही? पण टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या IPO वर विचार करा, डिटेल्स वाचा

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. लवकरच टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या IPO अंतर्गत ‘टाटा मोटर्स’ आपल्या ‘टाटा टेक्नॉलॉजी’ या उपकंपनीचे 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘टाटा मोटर्स’ ने प्रति शेअर 7.40 रुपये या किमतीवर ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. या दृष्टिकोनातून ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओमधून ‘टाटा मोटर्स’ जबरदस्त नफा कमावणार आहे.

‘टाटा टेक्नॉलॉजी’ IPO बाबत :
‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO वर प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणतात की, ‘टाटा टेक्नॉलॉजी’ ही एक आयटी कंपनी असून ‘टाटा मोटर्स’ कंपनीने या आयटी कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. टाटा उद्योग समूहाचा आयपीओ येणार असल्याने त्याला गुंतवणूकदारांचा मजबूत प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. या IPO मधून ‘टाटा मोटर्स’ कंपनीला मोठा प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओची इश्यू किंमत अजून ठरवलेली नाही. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओची किंमत टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये ज्या किमतीवर टाटा मोटर्सने गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा 4-5 पट जास्त असेल.

टाटा टेक्नॉलॉजीज IPO वर IIFL सिक्युरिटीज फर्म तज्ञ म्हणतात की, टाटा मोटर्स कंपनीने आपल्या तिमाही निकालांमध्ये जबरदस्त प्रॉफिट कमावला आहे. एवढेच नाही तर बाजार तज्ञांचा अंदाज देखील मोडून काढला आहे. टाटा मोटर्स कंपनीला पुढील तिमाहीच्या दृष्टीकोनातून मजबूत फायदा होईल, यात शंका नाही. दरम्यान टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ टाटा मोटर्ससाठी मजबूत फायदा देऊन जाईल हे नक्की.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO is ready to launch for investment check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x