18 November 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Tata Technologies Share Price | बापरे! झटपट खिसा भरणारा टाटा टेक्नॉलॉजी शेअर आता खिसा खाली करणार?

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील तेजीच्या काळात टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. | Tata Tech Share Price

मात्र त्यानंतर शेअरमध्ये बरीच उलाढाल पाहायला मिळाली होती. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 1400 रुपये किंमतीवर पोहचले होते, मात्र शेअर ही किंमत ओलांडू शकला नाही. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 1,249.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1275.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर या स्टॉकमध्ये 0.35 टक्क्यांची घसरण झाली आणि शेअर्स 1245 रुपये किमतीवर आला होता. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग किंमत 1200 रुपये होती, जी त्याच्या 500 रुपये या इश्यू किंमतीच्या तुलनेत 140 टक्के अधिक आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट नफा कमावून दिला आहे. मागील महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 500 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनपर्यंत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांकावरून 17 टक्क्यांनी घसरले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1150.85 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. तर मंगळवारी हा स्टॉक 1220 रुपये किमतीपर्यंत वाढला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE 15 December 2023.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x