Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ५०२ अंकांनी घसरला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी २४,२०० पर्यंत खाली घसरला होता. दरम्यान, शेअर बाजार विश्लेषकांनी टाटा टेक्नॉलॉजीज सहित या ४ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिला आहे. विश्लेषकांनी या ४ शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
Fortis Healthcare Share Price – NSE: FORTIS
ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ८६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. फोर्टिस हेल्थकेअर शेअर्स सध्या 679.75 रुपयांवर ट्रेड करतोय.
Cera Share Price – NSE: CERA
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सेरा सॅनिटरीवेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सेरा सॅनिटरीवेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी 8,416 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सेरा सॅनिटरीवेअर शेअर्स सध्या 7,490 रुपयांवर ट्रेड करतोय.
Axis Bank Share Price – NSE: AXISBANK
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ऍक्सिस बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ऍक्सिस बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,425 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ऍक्सिस बँक शेअर्स सध्या 1,123.50 रुपयांवर ट्रेड करतोय.
Tata Technologies Share Price – NSE: TATATECH
स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ११२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स सध्या 914.95 रुपयांवर ट्रेड करतोय. हा शेअर डेली चार्ट संकेतानुसार थोडा ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे दिसत आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Technologies Share Price Wednesday 18 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News
- Mutual Fund | असे वाढतील रॉकेटच्या वेगाने म्युच्युअल फंडातील पैसे, हा पैशाचा बूस्टर डोस फॉर्म्युला लक्षात घ्या - Marathi News