TCS Share Price | TCS सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा
TCS Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक दिवसापासून पासून तेजी निर्माण झाली आहे. सध्या शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणुक करावी याबाबत अनेक गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स पुढील 12 महिन्यांत गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. तज्ज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये लँडमार्क कार्स, अलाईड ब्लेंडर्स, एचडीएफसी बँक, टीसीएस, जेके लक्ष्मी या सारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर कामगिरी.
लँडमार्क कार :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 12 महिन्यांसाठी या शेअरची टार्गेट प्राइस 939 रुपये निश्चित केली आहे. 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 679 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.79 टक्के घसरणीसह 650 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 38 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
अलाईड ब्लेंडर्स :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 12 महिन्यांसाठी या शेअरची टार्गेट प्राइस 450 रुपये निश्चित केली आहे. 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 331 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के घसरणीसह 329.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 36 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
एचडीएफसी बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 12 महिन्यांसाठी या शेअरची टार्गेट प्राइस 1900 रुपये निश्चित केली आहे. 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1628 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 1,627.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 17 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
टीसीएस :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 12 महिन्यांसाठी या शेअरची टार्गेट प्राइस 4750 रुपये निश्चित केली आहे. 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3915 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.59 टक्के वाढीसह 4,182.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 21 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
जेके लक्ष्मी :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 12 महिन्यांसाठी या शेअरची टार्गेट प्राइस 1100 रुपये निश्चित केली आहे. 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 888 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के घसरणीसह 878.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 24 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Share Price NSE Live 12 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार