22 November 2024 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

TCS Share Price | TCS सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत होईल मोठी कमाई

TCS Share Price

TCS Share Price | शेअर बाजारात मजबूत रॅलीनंतर नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजाराची परिस्थिती अस्थिर आहे. अशा काळात अनेक स्टॉक स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा काळात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स दीर्घकाळात मजबूत कमाई करून देऊ शकतात.

ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 दर्जेदार स्टॉक्स निवडले आहेत. यामध्ये M&M, Iris Clothings, Landmark Cars, HDFC बँक, TCS कंपनीने शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात 27 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.

महिंद्रा अँड महिंद्रा :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3431 रुपये किमतीवर जाऊ शकतो 19 जून 2024 रोजी हा स्टॉक 2930 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 2,884.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढू शकतो.

Iris Clothings :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 99 रुपये किमतीवर जाऊ शकतो 19 जून 2024 रोजी हा स्टॉक 78 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 3.06 टक्के घसरणीसह 72.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढू शकतो.

लँडमार्क कार :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 939 रुपये किमतीवर जाऊ शकतो 19 जून 2024 रोजी हा स्टॉक 738 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 721 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढू शकतो.

एचडीएफसी बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1900 रुपये किमतीवर जाऊ शकतो 19 जून 2024 रोजी हा स्टॉक 1657 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 1 टक्के घसरणीसह 1,652.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढू शकतो.

टीसीएस :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4750 रुपये किमतीवर जाऊ शकतो 19 जून 2024 रोजी हा स्टॉक 3801 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 3,809.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price NSE Live 21 June 2024.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x