14 January 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

TCS Share Price | TCS शेअरला तज्ज्ञांकडून आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या

TCS Share Price

TCS Share Price | टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये (NSE: TCS) जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच जागतिक ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने टीसीएस स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर करून 5740 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. नुवामाने देखील टीसीएस स्टॉकवर 4,800 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )

नुकताच टीसीएस कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि इतर गोष्टींचे प्रात्यक्षिक केले होते, ज्यामध्ये मॅक्वेरी फर्मने सहभाग घेतला होता. यानंतर ब्रोकरेज फर्मने टीसीएस कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विशेष फ्रेमवर्कवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या होत्या.

आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी टीसीएस स्टॉक 6.13 टक्के वाढीसह 4,550 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. टीसीएस कंपनी आपल्या संशोधन आणि विकास कार्यावर वार्षिक 300 दशलक्ष डॉलर्स खर्च करत आहे. यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील आधुनिकीकरणाद्वारे टीसीएस कंपनीला मोठी बाजारपेठ काबीज करता येऊ शकते. टीसीएस कंपनीने 50 पेक्षा जास्त फीचर्स असलेले AI-आधारित स्वायत्त प्लॅटफॉर्म देखील प्रदर्शित केले आहे.

टीसीएस कंपनीकडे एक मोठा आयटी पोर्टफोलिओ आहे, ज्यामुळे कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तज्ञांनी 2025-2026 साठी टीसीएस कंपनीचे मूल्यांकन 35 पट वाढवले आहे. टीसीएस कंपनीच्या विक्रीत मागील एका महिन्यात 20 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 टक्के वाढली आहे. तर 2024 या वर्षात टीसीएस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

News Title | TCS Share Price NSE: TCS 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x