18 November 2024 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

TCS Share Price | टीसीएस कंपनीला सरकारी कंपनीकडून 15,000 कोटीची ऑर्डर, TCS शेअर तुफान तेजीत, गुंतवणूकदारांना फायदा

Highlights:

  • बीएसएनएलच्या ऑर्डरचे मूल्य 15,000 कोटी रुपये
  • तेजस नेटवर्क कंपनी नेटवर्क उपकरणे पुरवठा करणार
  • BSNL हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवा
  • TCS कंपनी तिमाही निकाल
TCS Share Price

TCS Share Price | भारत सरकारच्या मालकीच्या ‘BSNL’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच टाटा समूहाच्या TCS कंपनीला मोठी वर्क ऑर्डर दिली आहे. BSNL कंपनीने 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी TCS ला ही वर्क ऑर्डर दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

बीएसएनएलच्या ऑर्डरचे मूल्य 15,000 कोटी रुपये
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, TCS कंपनीने बीएसएनएलच्या ऑर्डरचे मूल्य 15,000 कोटी रुपये असल्याची माहिती दिली आहे. ही ऑर्डरची बातमी येताच TCS कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.34 टक्क्यांच्या वाढीसह 3265 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी TCS कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के (TCS Share Price NSE) वाढीसह 3,313.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (TCS Share Price BSE)

तेजस नेटवर्क कंपनी नेटवर्क उपकरणे पुरवठा करणार
कंसोर्टियमचा एक भाग म्हणून , तेजस नेटवर्क कंपनीने रेडिओ एक्सेस नेटवर्क उपकरणे पुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यासोबतच कंपनी इतर सेवांचे काम देखील पाहणार आहे. बीएसएनएल कंपनीने आपल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीच अनेक वर्क ऑर्डर जारी केल्या होत्या.

BSNL हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवा
BSNL कंपनी प्रत्येक गावात हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करण्याचे काम करत आहे. हे काम या वर्षभरात पूर्ण करण्याचे लक्ष कंपनीने निर्धारित केले आहे. बीएसएनएल कंपनीच्या या योजनेचा फायदा देशभरातील 24,600 गावांना मिळणार आहे.

TCS कंपनी तिमाही निकाल
TCS कंपनीच्या तिमाही निकालांचा आढावा घेतल्यास आपल्याला समजेल की, जानेवारी ते मार्च 2023 या तिमाही काळात दरम्यान TCS कंपनीने 11,392 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात 14.8 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी YOY आधारे TCS कंपनीच्या महसुलात 16.9 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मगील एका महिन्यात TCS कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price Today on 23 May 2023.

FAQ's

What is TCS Share Price Today

TCS Share Price Today as on 23 May 2023 on NSE is 3,301.40 Up by 0.082% and BSE 3,301.40 Up by 0.10%

What is TCS Share Price NSE

TCS Share Price Today as on 23 May 2023 on NSE is 3,301.40 Up by 0.082%

What is TCS Share Price BSE

TCS Share Price Today as on 23 May 2023 on BSE 3,301.40 Up by 0.10%

What is TCS Share Price Return History

TCS Share Price History

What is TCS Share Price Prediction 2025

TCS company has a strong market position and a well-established brand reputation. Company’s focus on innovation and building intellectual property is an important strength that could help for investors. TCS share price target 2025 first Rs.4850 and second target is Rs.4900.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x