7 January 2025 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663
x

Tips Industries Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 1 लाखावर दिला 81 लाख रुपये परतावा, मालामाल करणारा शेअर

Tips Industries share price

Tips Industries Share Price | भारतीय बॉलीवुड क्षेत्रात चित्रपट निर्मिती आणि वितरणाशी संबंधित काम करणारी टिप्स इंडस्ट्रीज कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. टिप्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत शेअर्स विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. टिप्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2469.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1273.95 रुपये होती. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 2.37% घसरून 1,555 रुपयांवर क्लोज झाला (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tips Industries Share Price | Tips Industries Stock Price | BSE 532375 | NSE TIPSINDLTD)

एक लाखावर दिला 81 लाख परतावा :
बॉलीवूड चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या टिप्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. 21 नोव्हेंबर 2008 रोजी BSE निर्देशांकावर टिप्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 20.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 1629 रूपये किमतीवर क्लोज झाले होते. 2008 पासून ते 2023 पर्यंत टिप्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 21 नोव्हेंबर 2018 रोजी टिप्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 81.04 लाख रुपये झाले असते.

4 वर्षांत 2800 टक्के परतावा :
टिप्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात आपल्या शेअर धारकांना तब्बल 2885 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 9 ऑगस्ट 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 54.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी टिप्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 2.43 टक्के घसरणीसह 1,589.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 9 ऑगस्ट 2019 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 29.83 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tips Industries Share Price 532375 TIPSINDLTD stock market live on 01 February 2023.

हॅशटॅग्स

#Tips Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x