25 December 2024 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! 1 लाखावर दिला 12 कोटी परतावा, आजही हा शेअर पुढे खूप परतावा देईल

Titan Share Price

Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाच्या रिटेल ज्वेलरी ब्रँड कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टायटन’. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी देखील टायटन कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. टायटन कंपनीचे शेअर्स मागील 14 वर्षांत 40 रुपयांवरून 2400 रुपयांवर पोहचले आहेत. ‘टायटन’ कंपनीने या काळात आपल्या शेअर धारकांना एक वेळा बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळवून दिला होता. शिवाय टायटन कंपनीने अनेक वेळा गुंतवणूकदारांना लाभांश देखील वाटप केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)

एक लाखावर दिला 12 कोटी परतावा :
20 फेब्रुवारी 2009 रोजी ‘टायटन’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्समध्ये 38.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 20 फेब्रुवारी 2009 रोजी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 2600 शेअर्स मिळाले असते. नंतर कंपनीने जून 2011 मध्ये 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते, आणि बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या एकूण शेअर्सची संख्या 5200 वर गेली असती. नंतर टायटन कंपनीने 1 : 10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केले, ज्यात तुमच्या शेअरची संख्या 52000 शेअर्स झाली असती. नुकताच टायटन कंपनीचे शेअर्स 10 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 2468 रुपयांवर क्लोज झाले होते. या किमतीनुसार तुम्ही गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य सध्या 12.8 कोटी रुपये झाले असते.

10 वर्षात 1 लाखावर 9 लाख परतावा :
‘टायटन’ कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 22 फेब्रुवारी 2013 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 255.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी BSE या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 2,514.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 9.65 लाख रुपये झाले असते. टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2790 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1827.15 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price 500114 stock market live on 13 February 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x