Toyam Sports Share Price | मागील 3 वर्षात 260% परतावा देणारा टोयम स्पोर्ट्स शेअर पुढे मोठा परतावा देऊ शकतो, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Toyam Sports Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला शेअर शोधत असाल, तर तुम्ही टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. टोयाम स्पोर्ट्स ही मुख्यतः क्रीडा उत्पादन, जाहिरात आणि व्यवस्थापन संबंधित व्यवसाय करणारी कंपनी आहे. टोयम स्पोर्ट्स या कंपनीने MMA मध्ये यशस्वी Kumite-1 लीगचे यशस्वी आयोजन केले होते आणि केनिया, मॉरिशस आणि ग्रीसमधील क्रिकेट लीगचे हक्क देखील मिळवले होते.
मागील आठवड्यात.शुक्रवारी टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 9,98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल 561.36 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के घसरणीसह 9.92 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टोयाम स्पोर्ट्स ही कंपनी भक्ती वर्ल्ड रेडिओ सोबत भागीदारी करून अनेक क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देत आहे. टोयम स्पोर्ट्स कंपनी आपला व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील वाढवत आहे. यूएससी वर्ल्डवाइड इव्हेंट्स, टोयाम स्पोर्ट्स लिमिटेड आणि त्याची उपकंपनी पॅसिफिक स्टार स्पोर्ट्स असोसिएटेड कंपनीने मेजर लीग क्रिकेटसह दीर्घकालीन सहयोगाचा करार केला आहे. USC ही कंपनी सर्वसमावेशक LED, ग्राउंड प्रोडक्शन आणि मॅच मॅनेजमेंट सेवा प्रदान करण्याचे काम करते.
अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसद्वारा प्रायोजित आणि यूएसए क्रिकेटद्वारे मंजूर MLC मध्ये जगभरातील अनेक खेळाडू सामील झाले आहेत. यात रशीद खान, डुप्लेसिस, आणि किरॉन पोलार्ड, यासारखे जगभरातील टॉप T20 खेळाडू सामील होणार आहेत. या लीगमध्ये एकूण सहा संघ सामील होणार असून 18 सामने खेळले जाणार आहे. 30 जुलै 2023 रोजी नॉर्थ टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला. अलीकडच्या काळात टोयम स्पोर्ट्स कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.
मात्र पुढील काळात हा स्टॉक वाढू शकतो. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 22.80 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 41.65 टक्के कमजोर झाली आहे. मागील 3 वर्षात टोयम स्पोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 260 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Toyam Sports Share Price today on 20 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL