Tracxn Technologies IPO | या कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना बसू शकतो झटका, ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत गडगडली
Tracxn Technologies IPO| Tracxn Technologies कंपनीचा IPO केवळ तीन दिवस खुला करण्यात आला होता, त्यातही या इनिशियल पब्लिक ऑफरिंगला गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. NSE निर्देशांकावर उपलब्ध माहितीनुसार 309 कोटी रुपयेच्या या IPO मध्ये 2.12 कोटी शेअर्स विक्रीसाठी खुले करण्यात आले होते, त्यावर 4.27 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. आता गुंतवणूकदार स्टॉक वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र चिंतेची बाब अशी की, ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत घसरत चालली आहे.
आज IPO ची शेवटची तारीख :
Tracxn Technologies कंपनीच्या IPO शेअरची वाटप करण्याची आज शेवटची तारीख होती. ज्या लोकांना या IPO मध्ये शेअरचे वाटप करण्यात आले आहेत, 19 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. या IPO मध्ये रजिस्ट्रार म्हणून Intime India Pvt Ltd ची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणून शेअरचे वाटप रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर किंवा BSE वेबसाइटवर तपासता येतील.
ग्रे मार्केट मधील किंमत :
शेअर बाजार तज्ञ आणि गुंतवणूकदारांच्या मते, Tracxn Technologies चे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते, त्यात आता घसरण सुरू झाली आहे. ग्रे मार्केटमध्ये स्टॉक 3 रुपयेच्या सूटवर ट्रेड करत आहे. कंपनीचे शेअर्स 20 ऑक्टोबर 2022 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tracxn Technologies IPO Got subscribed in premium but Gray Market price fallen down on 18 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका