Trident Share Price | 39 रुपयाचा ट्रायडेंट शेअर रॉकेट तेजीत, खरेदीला गर्दी, यापूर्वी 7770% परतावा दिला - NSE: TRIDENT
Trident Share Price | ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने मध्य प्रदेशच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर करताच या कंपनीचा शेअर तुफान तेजीत (SGX Nifty) आला आहे. मागील दोन दिवसात शेअरमध्ये १४ टक्के (Gift Nifty Live) वाढला आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनी सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या १२,००० वरून १५,००० पर्यंत वाढवणार आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता यांनी नर्मदापुरम येथे “इन्व्हेस्ट मध्य प्रदेश” प्रादेशिक उद्योग परिषदेत ही योजना जाहीर केली. (ट्रायडेंट लिमिटेड कंपनी अंश)
ट्रायडेंट शेअरची सध्याची स्थिती
सोमवारी ट्रायडेंट लिमिटेड कंपनी शेअर १० टक्क्याने वाढला होता. तर मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी हा शेअर 3.58% टक्के वाढून 39.35 रुपयांवर पोहोचला होता. ट्रायडेंट लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 52.90 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 31.07 रुपये होता
मध्य प्रदेशात ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासोबत झालेल्या वन-टू-वन बैठकीत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता यांनी संभाव्य गुंतवणूक आणि औद्योगिक विस्ताराच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने मध्य प्रदेशात ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सध्या १२२ देशांमध्ये तयार उत्पादने निर्यात केली जात आहेत.
पंजाबच्या लुधियाना येथे मुख्यालय असलेली ट्रायडेंट लिमिटेड कंपनी वस्त्रोद्योग आणि कागद निर्मितीमध्ये माहिर असलेली व्हर्टिकल इंटिग्रेटेड कंपनी आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनी संस्था पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये उत्पादन केंद्रे चालवते, टॉवेल, सूत, बेडशीट आणि कागदासह उत्पादनांसह जागतिक ग्राहकांना सेवा देते.
ट्रायडेंट शेअरने 7,770 टक्के परतावा दिला
गेल्या ५ दिवसात ट्रायडेंट शेअरने 13.27% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 19.82% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात ट्रायडेंट शेअरने 6.18% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात ट्रायडेंट शेअरने 3.96% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 7.66% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 424.67% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये ट्रायडेंट शेअरने 7,770% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Trident Share Price Tuesday 10 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS