TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News
Highlights:
- TTML Share Price – NSE: TTML – टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश
- TTML शेअरने 2975% परतावा दिला
- शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी
- जुलैमध्ये शेअर्समध्ये तुफान तेजी
- शेअरचा मागील परतावा
TTML Share Price | टाटा गृपच्या स्वस्त शेअरची गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी झाल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी TTML शेअरवर (NSE: TTML) गुंतवणूकदार तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.70 टक्के वाढून 79.95 रुपयांवर बंद झाला. (टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश)
TTML शेअरने 2975% परतावा दिला
मागील काही दिवसांपासून हा शेअर सुस्तावला होता. मात्र लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देत करोडपती बनवलं आहे. मागील 5 वर्षात TTML शेअरने गुंतवणूकदारांना 2,975% इतका मोठा परतावा दिला आहे. परिणामी, हा शेअर नेहमीच गुंतवणूकदारांच्या रडारवर असतो. तेच मंगळवारच्या ट्रेडिंग वेळी पाहायला मिळालं आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.21 टक्के घसरून 79.37 रुपयांवर ट्रेड करत आहे.
शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी
टाटा गृपच्या TTML शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी आहे. मंगळवारी हा स्वस्त शेअर 77 रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर 4 टक्क्यांनी वधारून 80.20 रुपयांवर पोहोचला होता. अखेर स्टॉक मार्केट क्लोजिंग बेलच्या वेळी शेअर 79.95 रुपयांवर बंद झाला. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 111.40 रुपये आणि 52 आठवड्यांचा निच्चांकी पातळी 65.05 रुपये इतकी होती.
जुलैमध्ये शेअर्समध्ये तुफान तेजी
दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे जुलै 2024 या महिन्यात TTML शेअरने गुंतवणूकदारांना मोठी परतावा दिला होता. फक्त 2 दिवसांत गुंतवणूकदारांनी 37% कमाई केली लाहोटी. जी शेअरची ऑक्टोबर 2022 नंतरची उच्चांकी पातळी होती असं आकडेवारी सांगते.
शेअरचा मागील परतावा
गेल्या वर्षभरात TTML शेअर 20% घसरला आहे. मात्र, ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षे हा शेअर Hold केला होता त्यांना 82% परतावा मिळाला आहे. तर, पाच वर्ष शेअर HOLD करणाऱ्यांना 2,975% परतावा मिळाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, TTML कंपनीने 2013 मध्ये फ्री बोनस शेअर्स दिले होते.दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 323.40 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | TTML Share Price 09 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER