19 December 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPPB Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA
x

TTML Share Price | टाटा ग्रुपचा टीटीएमएल शेअर, कधी अप्पर सर्किट तर कधी डाऊन, स्टॉकची पुढची वाटचाल कशी?

TTML Share Price

TTML Share Price | शेअर बाजारात टाटा उद्योग समूहाच्या अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत, आणि त्यावर लोकांचा विश्वास देखील आहे. या कंपन्या कधीच आपल्या शेअर धारकांना निराश करत नाही. टाटा समूहाची ‘टीटीएमएल’ कंपनी याला अपवाद ठरली आहे. मागील एक वर्षापासून या कंपनीच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.15 टक्के घसरणीसह 68.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बऱ्याच चढ उतारातून जात आहेत. 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअर मध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअरची किंमत 72 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. सध्या शेअर मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आणि शेअर 2 टक्के पेक्षा जास्त पडला आहे. मागील काही महिन्यांपासून टीटीएमएल स्टॉकने अतिशय कमजोर कामगिरी गेली आहे.

मागील एका वर्षात टाटा उद्योग समूहाचा भाग असेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत 52 टक्क्यांनी खाली आली आहे. मागील 6 महिन्यात या शेअरची किंमत 32.64 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 210.40 रुपये होती, तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 64.70 रुपये प्रति शेअर होती. पुढील काही दिवस या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो, तरी गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 14 February 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x