TTML Share Price | मागील 3 वर्षांत TTML शेअरने 1090 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी वाढण्यामागील कारण काय?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 89.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात प्रचंड प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स इंडेक्स 700 अंकांनी कमजोर झाला होता. तर आज शेअर बाजारात काहीशी तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजार तेजीत असताना टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के वाढीसह 90.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 49.80 रुपये होती. मार्च 2023 पासून या शेअरमध्ये तेजी सुरू झाली, आणि 15 सप्टेंबर 2023 पर्यंत टीटीएमएल स्टॉक 109.10 रुपये किमतीवर पोहचला होता.
मागील तीन वर्षांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1090 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 2000 टक्के नफा मिळवून दिला आहे.
टीटीएमएल म्हणजेच टाटा टेलि सर्व्हिसेस एंटरप्राइझ कंपनी आपल्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटी आणि संप्रेषण संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस या ब्रँड नावाने कनेक्टिव्हिटी मदत, क्लाउड, सुरक्षा, IoT आणि मार्केटिंग सोल्यूशन्स यासारख्या सेवा देखील प्रदान करण्याचा व्यवसाय करते. TTBS अंतर्गत टीटीएमएल कंपनी आपल्या ग्राहकांना एकात्मिक दूरसंचार उपाय प्रदान करण्याचे काम करते.
सप्टेंबर 2023 च्या तिमाही पर्यंत टीटीएमएल कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 74.36 टक्के भाग भांडवल धारण केले होते. या एकूण शेअर होल्डिंगमध्ये टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीचा वाटा 48 टक्के आहे. तर टाटा सन्स या टाटा समूहाच्या मुख्य होल्डिंग कंपनीचा आणि टाटा पॉवर कंपनीचा अनुक्रमे वाटा 19.58 टक्के आणि 6.48 टक्के आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी टीटीएमएल कंपनीचे एकूण 25.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TTML Share Price NSE 21 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल