15 January 2025 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आज सकाळी तेजीत वाढत होते. मात्र आता शेअरमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. ( टीटीएमएल कंपनी )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह 89.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 1.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 291 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.12 टक्के घसरणीसह 84.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 59.80 रुपये होती. 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 103 रुपये किमतीवर पोहचले होते.

पाच वर्षांपूर्वी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 2.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून संयम राखला, ते लोक आता करोडपती झाले आहे. मागील पाच वर्षात टीटीएमएल स्टॉक तब्बल 2926 टक्क्यांनी वाढला आहे.

6 जुलै 2001 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 एप्रिल रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक तिमाही निकाल जाहीर करतील. या कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे 74.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 24 April 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x