Tube Investments of India Share Price | या कंपनीचे शेअर्स इतके वाढले की 3 वर्षात गुंतवणुकदार श्रीमंत झाले, पैसे गुणाकारात वाढला
Highlights:
- ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया फायनान्शिअल – Tube Investments of India Financials
- ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया टेक्निकल्स – Tube Investments Of India Technicals
- भारताची ट्यूब गुंतवणूक प्रतिकार आणि समर्थन – Tube Investments Of India Resistance and Support
- ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया डिलिव्हरी आणि व्हॉल्यूम – Tube Investments Of India Delivery and Volume
- ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया निकाल ठळक मुद्दे – Tube Investments Of India Result Highlights

Tube Investments of India Share Price | ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीच्या स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11 लाख रुपये झाले असते. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स 2603 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 5 वर्षांपूर्वी ‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स 234 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Tube Investments of India Limited)
शेअरची कामगिरी :
‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3016.20 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1457.60 रुपये होती. या कंपनीचा शेअर मागील सहा महिन्यापासून बेस बिल्डिंगमध्ये ट्रेड करत आहे. मंदीच्या काळातही या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे.
‘ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स 234 रुपये किमतीवरून वाढून 2603 रुपयेवर आले आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,010 टक्के परतावा कमावून दिला आहे.
‘ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 57.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. कोरोना नंतर शेअर बाजारातील तेजीमध्ये या कंपनीचा शेअर 275 रुपयांवरून 2603 रुपये पर्यंत वाढला. मागील तीन वर्षांत या कंपनीचे शेअर 850 टक्क्यांनी वाढले आहे.
जर तुम्ही 1 वर्षापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.57 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 3 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.5 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tube Investments of India Share Price on 15 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. ट्यूब इन्व्हेस्टमेंटच्या शेअरची किंमत १३ एप्रिल ‘२३ रोजी २,६३५.६५ रुपये होती.
१३ एप्रिल २०२३ पर्यंत ट्यूब इन्व्हेस्टमेंटचे मार्केट कॅप ५०,१८३ कोटी रुपये आहे.
ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडियाच्या शेअरची किंमत 15 एप्रिल 2023 रोजी 2598 रुपये होती.
15 एप्रिल 2023 रोजी भारतातील ट्यूब इन्व्हेस्टमेंटचे मार्केट कॅप 50183.5 कोटी रुपये आहे.
ट्युब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेडसाठी दीर्घकालीन किंमतीचे लक्ष्य ऑफर करणाऱ्या 2 विश्लेषकांचे 6 अहवालानुसार ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेडचे सरासरी उद्दिष्ट २९९१.५० आहे. सर्वमान्य अंदाज 2546.60 च्या शेवटच्या किंमतीपेक्षा 17.47% वाढ दर्शवितो.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA