14 November 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

Ujjivan Small Finance Bank Share Price | या बँकेचा 33 रुपयाचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, टार्गेट प्राईस पहा आणि फायदा घ्या

Ujjivan Small Finance Bank Share Price

Ujjivan Small Finance Bank Share Price | ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ ने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही कालावधीत ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ च्या निव्वळ नफ्यात अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ स्टॉकसाठी लक्ष्य किंमत निश्चित करून स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ चे कर्ज वितरण 6001 कोटी रुपये होते. 2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षात कर्ज वित्रम 20037 कोटी रुपये होते.

शेअरची लक्ष्य किंमत :
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या मते, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 40 रुपयांपर्यंत वाढू शकतो. म्हणूनच ब्रोकरेज फर्मने ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे एमके ग्लोबल फर्मने देखील ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ स्टॉकवर 38 रुपये लक्ष किंमत निर्धारित केली आहे.

शेअरची वाटचाल :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 30.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी बँकेचे शेअर्स 8.32 टक्के वाढीसह 33.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील वर्षी डिसेंबर 2022 महिन्यात ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ शेअरने 33.50 रुपये ही किंमत पातळी स्पर्श केली होती. तर ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी किंमत 33.50 रुपये होती.

तिमाही निकाल तपशील :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीमध्ये ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ ने 309.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीतील ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ ने 126.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता जो या तिमाहीत 144.62 टक्क्यांनी वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ujjivan Small Finance Bank Share Price today on 15 May 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x