30 January 2025 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Unitech Share Price | पेनी शेअरची किंमत 9 रुपये! बँकेच्या वार्षिक व्याजा इतका परतावा एकदिवसात देतोय

Unitech Share Price

Unitech Share Price | युनिटेक लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील काही दिवसांपासून युनिटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत फायदा देत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युनिटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी युनिटेक लिमिटेड स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 9.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार दिलीप कुमार लाखी यांनी देखील युनिटेक लिमिटेड कंपनीचे 4.69 टक्के भाग भांडवल म्हणजेच जवळपास 122,782,004 शेअर्स धारण केले आहेत. या स्टॉकमध्ये शुक्रवारी अप्पर सर्किट लागला आणि दिलीप कुमार लाखी यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एकाच दिवसात 4,29,73,701 रुपये वाढले आहेत.

मागील एका महिन्यात युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 200 टक्क्यानी वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 455.92 टक्के मजबूत झाली आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 369.44 टक्के वाढवले आहेत. युनिटेक इंडिया ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते. ही रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. नुकताच या कंपनीने स्वतःला भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी असल्याचा दावा केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Unitech Share Price BSE 12 December 2023.

हॅशटॅग्स

Unitech Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x