5 February 2025 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259
x

Utkarsh Small Finance Bank Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अडीच महिन्यात पैसे दुप्पट, मागील 2 दिवसात 18% परतावा, 59 रुपयाचा शेअर जोमात

Utkarsh Small Finance Bank Share Price

Utkarsh Small Finance Bank Share Price | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अक्षरशः खळबळ उडवून दिली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 61.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने गुरुवारी आपली नवीन 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

मागील अडीच महिन्यांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. अडीच महिन्यांपूर्वी या बँकेचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अवघ्या केवळ अडीच महिन्यांत उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे शेअर्स दुप्पट वाढले आहेत. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 0.17 टक्के वाढीसह 59.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO जुलै 2023 मध्ये 23-25 रुपये प्राइस बँडवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 25 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 21 जुलै 2023 रोजी 39.95 रुपये किमतीवर शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात आले.

लिस्टिंग झाल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांत या बँकेच्या शेअर्सने जबरदस्त वाढ नोंदवली आहे. आता या बँकेच्या शेअर्सने 60 रुपये किंमत पार केली आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 61.58 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 37.25 रुपये होती.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 सप्टेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 48.10 रुपये किमतीवर पोहचले होते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 5 ऑक्टोबर 2023 रोजी 61.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने जून 2023 तिमाहीत 720.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी या बँकेने जून 2023 च्या तिमाहीत 107.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Utkarsh Small Finance Bank Share Price today on 6 October 2023

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x