VA Tech Wabag Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील छुपा शेअर, मजबूत कमाई होतेय, नवीन टार्गेट प्राईस पहा
Highlights:
- शेअरची आजची किंमत
- शेअरची टार्गेट प्राईस
- एका वर्षात 74 टक्के परतावा
- झुनझुनवाला पोर्टफोलिओ

VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म नोमुराने दिला आहे. ब्रोकरेज फर्मने मार्च 2023 तिमाहीचे कमजोर निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत VA टेक वाबाग कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे.
शेअरची आजची किंमत
दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील VA टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 74 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.34 टक्के वाढीसह 453.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची टार्गेट प्राईस :
ग्लोबल ब्रोकरेज फर्म नोमुराने ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यावर तज्ञांनी 480 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 19 मे 2023 रोजी ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे शेअर्स 420 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशाप्रकारे, सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 14 टक्के अधिक परतावा देऊ शकतो.
एका वर्षात 74 टक्के परतावा
या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे बाजार भांडवल 2,442.53 कोटी आहे.
जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत ‘VA टेक वाबाग’ कंपनीला 111.1 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ‘VA टेक वाबाग’ कंपनीने 46 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने 3.7 टक्के वाढीसह 934.51 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 901.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
झुनझुनवाला पोर्टफोलिओ
मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांनी ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे 8 टक्के म्हणजेच 5,000,000 इक्विटी शेअर्स होल्ड केले आहेत. याचे एकूण मूल्य 209.9 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये मार्च 2023 तिमाहीमध्ये 35,882.8 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे 29 शेअर्स आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | VA Tech Wabag Share Price today on 24 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
आपण व्हीए टेक वाबाग कंपनीचे शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.
कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. 24 मे 2023 रोजी व्हीए टेक वाबागच्या शेअरची किंमत ४५५.७५ रुपये आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 24 मे 2023 पर्यंत व्हीए टेक वाबागचे मार्केट कॅप 2,579 कोटी रुपये आहे.
23 मे 2023 पर्यंत व्हीए टेक वाबागचे पीई आणि पीबी गुणोत्तर 13.04772 आणि 1.6378 आहे.
५२ आठवड्यांचा उच्चांक/नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) व्हीए टेक वाबागच्या शेअरने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात नीचांकी दर आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. 24 मे 2023 रोजी व्हीए टेक वाबागची 52 आठवड्यांची उच्चांकी आणि नीचांकी किंमत रु.439.00 आणि रु.220.00 आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल