11 January 2025 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल
x

Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: VEDL

Vedanta Share Price

Vedanta Share Price | मागील २ महिन्यांपासून सुरु असलेल्या जोरदार विक्रीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २४,४५४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याने स्टॉक मार्केट पुन्हा तेजीत (SGX Nifty) आला आहे. दरम्यान, रायझिंग राजस्थान समिटमध्ये वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी घोषणा केली की, वेदांता कंपनी पुढील काही वर्षांत राजस्थानमध्ये १,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक (Gift Nifty Live) करणार आहे. त्यानंतर हा शेअर फोकसमध्ये आला आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)

वेदांता शेअरची सध्याची स्थिती

सोमवारी 09 डिसेंबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनी शेअर 1.24 टक्के वाढून 495.20 रुपयांवर पोहोचला होता. वेदांता लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 523.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 241.50 रुपये होता. वेदांता लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,93,564 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 2024 मध्ये आतापर्यंत वेदांता लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये आतापर्यंत 90% वाढ झाली आहे, जी 2021 नंतरची शेअरची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं आकडेवारी सांगते.

इक्विरस ब्रोकरेज फर्म – वेदांता शेअरसाठी BUY रेटिंग

इक्विरस ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. इक्विरस ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी ५६० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. इक्विरस ब्रोकरेज फर्मच्या मते कंपनी मूल्यांकन “आकर्षक” असून कंपनीचा महसूल, एबिटडा आणि निव्वळ नफा अनुक्रमे 8.4%, 16% आणि 76.5% सीएजीआरने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला.

नुवामा ब्रोकरेज फर्म – वेदांता शेअरसाठी टार्गेट प्राईस

दरम्यान, वेदांता शेअरसाठी १५ विश्लेषकांपैकी केवळ एकाने शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे, तर ९ विश्लेषकांना अजूनही ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तर उर्वरित विश्लेषकांनी ‘HOLD रेटिंग दिली आहे. नुवामा ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी ६६३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

वेदांता शेअरने 14,212% परतावा दिला आहे

सोमवारी 09 डिसेंबर 2024 पासून गेल्या पाच दिवसात वेदांता लिमिटेड कंपनी शेअरने 6.77% परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात वेदांता शेअरने 8.55% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात वेदांता शेअरने 11.51% परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या शेअरने 99.24% परतावा दिला आहे. मागील पाच वर्षात वेदांता शेअरने 231.46% परतावा दिला आहे. YTD आधारावर वेदांता शेअरने 92.57% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये वेदांता शेअरने 14,212.14% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x