23 December 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस
x

Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईससह दिली BUY रेटिंग

Vedanta Share Price

Vedanta Share Price | भारतीय उद्योग क्षेत्रातील मेटल किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. अनेक ब्रोकरेज फर्म या स्टॉकबद्दल उत्साही पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 450 रुपयेपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 60 रुपयांनी आणखी वाढू शकतो. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )

2024 या वर्षात वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मे महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 11 रुपये लाभांश देखील वाटप केला होता. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 453.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील एका महिन्यात वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3.15 टक्के परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 59 टक्के वाढली आहे. तर मागील 5 वर्षांत वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 163 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. या कंपनीची कामगिरी पाहून अनेक ब्रोकरेज फर्म स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

हाँगकाँगस्थित ब्रोकरेज फर्म सीएलएसएने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, वेदांता लिमिटेड कंपनी आपल्या ॲल्युमिनियम रिफायनरीची क्षमता वाढवण्याचा आणि उत्पादन खर्च कमी करण्याचा विचार करत आहे. ब्रोकरेज स्टॉकबॉक्सने म्हटले आहे की, हा शेअर मजबूत मागणी आणि तेजीचे संकेत देत आहे. तसेच हा स्टॉक पुढील काळात 508 रुपये किमतीवर जाऊ शकतो, मात्र गुंतवणूक करताना 421 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे.

Investec फर्मच्या तज्ञांच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 473 रुपये टारगेट प्राइससाठी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. या फर्मच्या तज्ञांनी स्टॉक खरेदी करताना 270 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी फर्ममे या कंपनीचे शेअर्स पुढील 1 महिन्यात 435 ते 485 रुपयेपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.

2023-24 या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत वेदांता लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 27 टक्के घसरण झाली होती. वार्षिक आधारावर या कंपनीचा मार्च तिमाहीचा नफा 1881 कोटी रुपयेवरून 1369 कोटी रुपयेवर आला होता. कंपनीच्या उत्पन्नात देखील 6 टक्क्यांची घट नोंदवली गेली होती. आणि मार्च तिमाहीत वेदांता लिमिटेड कंपनीचे परिचालन उत्पन्न 34,937 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price NSE Live 18 June 2024.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x