24 November 2024 7:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Vegetable Products Ltd | 5 दिवसात या शेअरने 46 टक्के रिटर्न दिला | अधिक माहितीसाठी वाचा

Vegetable Products Ltd

मुंबई, 06 डिसेंबर | शेअर बाजारातील गेल्या आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवारच्या कामगिरीने 3 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात अस्थिरतेमध्ये एक टक्का वाढीसह आठवड्याचे व्यवहार बंद झाले. गुंतवणूकदार आणि व्यापारी समोर आलेल्या कोविडच्या नव्या प्रकारावर म्हणजे ओमिक्रॉनवर बारीक लक्ष ठेवून आहेत. परिणामी जागतिक स्तरावर बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र तेलाच्या किमतीतील घसरण, आर्थिक वर्ष 22 मधील Q2 मधील चांगली GDP वाढ आणि PMI उत्पादनातील कल यांनी इक्विटी मार्केटला पाठिंबा दिला.

Vegetable Products Ltd stock is a small-cap company. In the last week’s 5 trading sessions, the stock rose 46.5 percent. This stock rose from Rs 6.33 to Rs 9.27 in 5 days :

मागील आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 589.31 अंकांनी वाढून 57,696.46 वर आणि निफ्टी 50 170.25 अंकांनी वाढून 17,196.70 वर पोहोचला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 1.35 टक्के आणि 1.25 टक्क्यांनी वाढले. मात्र दुसरीकडे या कालावधीत एक स्टॉक असा होता ज्यांने गुंतवणूकदारांना 46.5 टक्क्यांपर्यंत परतावा दिला. त्या शेअर बद्दल जाणून घ्या.

वेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड:
वेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड ही शेअर बाजारातील एक स्मॉल-कॅप कंपनी आहे. या कंपनीची मार्केट कॅप सध्या 101.23 कोटी रुपये आहे. मात्र गेल्या आठवड्यातील 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये या कंपनीचा शेअर तब्बल 46.5 टक्क्यांनी वधारला. हा स्टॉक 5 दिवसात 6.33 रुपयांवरून 9.27 रुपयांवर पोहोचला.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी तो सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह 9.27 रुपयांवर बंद झाला. 46.5 टक्के परताव्यासह, गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 1.46 लाखांपेक्षा जास्त झाले असते. पण लक्षात ठेवा की छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना खूप धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Vegetable-Products-Ltd-Share-Price

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vegetable Products Ltd stock rose 46.5 percent in 5 days till 3 December 2021.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x