Vikas Ecotech Share Price | होय! 3 रुपयाचा विकास इकोटेक शेअर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉक तेजीचे कारण काय?
Highlights:
- Vikas Ecotech Share Price
- FII कंपनीला 8,04,00,000 शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी
- शेअर्सने उच्चांक गाठला
Vikas Ecotech Share Price | एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड या मॉरिशस स्थित परकीय गुंतवणूक संस्थेने विकास इकोटेक लिमिटेड या स्मॉल कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक विकास इकोटेक कंपनीच्या निधी उभारणीच्या मोहिमेशी सुसंगत आहे. विकास इकोटेक या स्मॉल कॅप कंपनीने एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड कंपनीला आणि इतर दोन FII ला नवीन भाग भांडवल जारी केले आहेत.
आज शेअर प्राईस अप्पर सर्किटवर
या दोन FII कंपन्यांमध्ये ग्रोथ ग्लोबल फंड पीसीसी युबिलिया कॅपिटल पार्टनर्स फंड आणि कॅलिप्सो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड कंपनी सामील आहे. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 10.17 टक्के वाढीसह 3.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
FII कंपनीला 8,04,00,000 शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी
विकास इकोटेक कंपनीच्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, विकास इकोटेक कंपनीच्या फंड रेझिंग कमिटीने मॉरिशस स्थित FII कंपनीला 8,04,00,000 शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. ग्लोबल फंड PCC युबिलिया कॅपिटल पार्टनर्सला 803,00,000 शेअर्सचे वाटप करून भांडवल उभारणी करण्यात आली आहे. तर कॅलिप्सो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंडला 1,78,00,000 शेअर्स जारी करून भांडवल उभारणी करण्यात आली आहे.
विकास इकोटेक कंपनीने हे शेअर्स 2.80 रुपये प्रति शेअर या किमतीवर इश्यू केले आहेत. विकास इकोटेक कंपनीने FII गुंतवणुकीतून एकूण 49.98 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. या 49.98 कोटी रुपयेपैकी AG Dynamics Funds Limited कंपनीने 22.51 कोटी रुपयेचे शेअर्स खरेदी केले आहेत.
शेअर्सने उच्चांक गाठला
विकास इकोटेक कंपनीने ही भांडवल उभारणीची बातमी जाहीर करताच कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांनी हा स्मॉल कॅप पेनी स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे. विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स आज 3 रुपयेच्या वर ट्रेड करत आहे.
विकास इकोटेक कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले होते की त्यांनी एजी डायनॅमिक्स फंडाला 8,04,00,000 रुपये शेअर्स जारी केले आहेत. ग्लोबल फंड पीसीसी युबिलिया कॅपिटल पार्टनर्स फंड आणि कॅलिप्सो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड यांना अनुक्रमे 8,03,00,000 आणि 1,78,00,000 शेअर्स जारी केले आहेत. हे सर्व स्टॉक इश्यू 2.80 रुपये प्रति शेअर किमतीवर करण्यात आली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vikas Ecotech Share Price today on 14 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL