26 December 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP
x

Vinny Overseas Share Price | मालामाल शेअर! फक्त 6 महिन्यात 659% परतावा दिला, प्लस फ्री शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटने लॉटरी लागली

Vinny Overseas Share Price

Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यापासून जबरदस्त तेजीत ट्रेड करत आहेत. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 334.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात हा स्टॉक 659.77 टक्के वाढला आहे. मागील पाच दिवसांत हा स्टॉक 22.68 टक्के वाढला आहे. तर 24 फेब्रुवारी 2023 रोजी स्टॉक एक्स बोनसमध्ये ट्रेड करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि सोबत कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची देखील घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)

कंपनीचे स्पष्टीकरण :
सध्या हा स्टॉक 334.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत हा स्टॉक सुमारे 22.68 टक्के वाढला आहे. ‘विनी ओव्हरसीज’ हा एक SME IPO स्टॉक असून 2023 या नवीन वर्षात स्टॉक 147.25 रुपये वरून वाढून सध्याच्या किमतीवर आला आहे. मागील एका वर्षात स्टॉकमध्ये 384.49 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे बाजार भांडवल 324.36 कोटी रुपये आहे. ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ कंपनीची स्थापना 1992 मध्ये झाली. ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ कंपनीची स्थापना ‘मोहनलालजी पारेख’ आणि ‘हिरालालजी पारेख’ यांनी केली होती. पूर्वी ही कंपनी ‘मोहनलाल महावीरचंद इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ओळखली जात होती. कंपनीचा निर्यात व्यवसाय परदेशात दुबई, बहारीन, इंडोनेशिया, श्रीलंका, यूएसए, चीन, ब्राझील, ओमान, इत्यादी विविध देशांमध्ये पसरला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinny Overseas Share Price 543670 stock market live on 23 February 2023.

हॅशटॅग्स

Vinny Overseas Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x