18 November 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Visagar Financial Share Price | मार्ग श्रीमंतीचा! आजही फक्त 97 पैशाचा पेनी शेअर, 2250% परतावा दिला, अप्पर सर्किटने परतावा मिळतोय

Visagar Financial Share Price

Visagar Financial Share Price | विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 0.93 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे.

सध्या या पेनी स्टॉकची किंमत लिमलेटच्या गोळी पेक्षा पण स्वस्त आहे. 6 मार्च 2006 रोजी विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 4 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 2250 टक्के मल्टीबॅगर नफा कमावला आहे.

31 जुलै 2009 रोजी विसागर फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 1.49 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के वाढीसह 0.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विसागर फायनान्शियल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 0.56 पैसे होती. विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 54 कोटी रुपये आहे. नुकताच कंपनीने मीडिया फायनान्स व्यवसाय क्षेत्रात देखील प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

मागील 5 वर्षात विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 13 टक्के नफा कमावून दिला आहे. विसागर फायनान्शियल ही कंपनी एक वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. जी कंपनी मीडिया सेक्टरमध्ये व्यवसाय करण्याची संधी शोधत आहे. विसागर फायनान्शियल ही कंपनी मीडिया फायनान्स व्यवसायात उतरणार असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीला सुरुवात केली आहे.

नुकताच विसागर फायनान्स कंपनीने जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत या कंपनीने 60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि कंपनीच्या नफ्यात देखील चांगली वाढ नोंदवली गेली आहे. विसागर फायनान्शिअल कंपनीने त्रिवेणी एंटरप्रायझेस आणि महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती मिळत आहे. यातून देखील कंपनीला मजबूत फायदा होत आहे. विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने त्रिवेणी एंटरप्रायझेस कंपनीचे 5 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे 4.42 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Visagar Financial Share Price today on 30 August 2023.

हॅशटॅग्स

Visagar Financial Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x