Visagar Polytex Share Price | किंमत 1 रुपया 80 पैसे! 2 दिवसात 40% परतावा दिला, वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा
Visagar Polytex Share Price | विसागर पॉलिटेक्स कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील विसागर पॉलिटेक्स कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर पॉलिटेक्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील वर्षी 22 मार्च 2023 रोजी विसागर पॉलिटेक्स कंपनीचे शेअर्स 0.68 पैशांवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 1.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
YTD आधारे विसागर पॉलिटेक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये 111 टक्के सकारात्मक वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात विसागर पॉलिटेक्स कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 110 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
विसागर पॉलिटेक्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे जवळपास 5.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 94.37 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. विसागर पॉलिटेक्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 1,64,88,533 शेअर्स होल्ड केले आहेत. सध्या सेबीने विसागर पॉलिटेक्स कंपनीला ASM स्टेज 1 श्रेणीत ठेवले आहेत. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया बऱ्याच वेळा असे निर्णय घेत असते.
विसागर पॉलिटेक्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या रिटेल चेन आणि होलसेल चॅनेलच्या माध्यमातून VIVIDHA या ट्रेडिशनल कॉस्टुम ब्रँड नावाने व्यवसाय करते. विसागर पॉलिटेक्स कंपनीचा ग्राहकवर्ग आणि बाजारपेठ वाटा खूप मोठा आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Visagar Polytex Share Price BSE Live 10 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल