Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक चार्टने दिले संकेत, BUY करावा की Sell? - Marathi News
Highlights:
- Vodafone Idea Share Price – NSE: VODAFONEIDEA – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
- मागील 3 महिन्यात 25 टक्के परतावा दिला – Vodafone Idea Share
- व्होडाफोन आयडिया शेअर टेक्निकल चार्ट
- कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक – Vodafone Idea News

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे (NSE: VODAFONEIDEA) एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयेवरून 91000 कोटी रुपयेवर घसरले आहे. मागील एका आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 टक्के वाढली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्के मजबूत झाली होती. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
मागील 3 महिन्यात 25 टक्के परतावा दिला
मागील तीन महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2024 या कालावधीत व्होडाफोन आयडिया स्टॉक 17 टक्के घसरला होता. आज 17 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 13.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्होडाफोन आयडिया शेअर टेक्निकल चार्ट
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते टेक्निकल चार्टवर या कंपनीचे शेअर्स घसरणीचे संकेत देत आहे. काही तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात सहा रुपये किमतीवर जाऊ शकतो. व्होडाफोन आयडिया कंपनीचे प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला यांनी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी स्वतः कंपनीचे 1.82 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. याशिवाय पिलानी इन्व्हेस्टमेंट कंपनीने देखील व्होडाफोन आयडिया कंपनीचे 30 लाख शेअर्स खरेदी केले होते.
कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक
व्होडाफोन आयडिया कंपनीने माहिती दिली की त्यांनी, 2024 या वर्षात आतापर्यंत 24000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. यापैकी प्रवर्तकांनी 2100 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. कंपनीचे प्रवर्तक व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला ग्रुप या दोघांनी व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने मे 2019 मध्ये राइट्स इश्यूद्वारे 25,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.
त्यापैकी 17900 कोटी रुपये प्रवर्तकांचे होते. पुढील दोन वर्षांत कंपनीचे प्रवर्तक आणखी 7000 कोटी रुपये गुंतवणूक करू शकतात. सध्या आदित्य बिर्ला समूहाकडे व्होडाफोन आयडिया कंपनीचे 14.6 टक्के आणि व्होडाफोन समूहाकडे 22.6 टक्के भागभांडवल आहे. या कंपनीमध्ये भारत सरकारने देखील 23 टक्के भागभांडवल धारण केले आहे.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 17 September 2024 Marathi News.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM