Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर बीएसईवर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १९.१५ रुपयांवरून ६५ टक्क्यांनी (NSE: IDEA) घसरला आहे. सुप्रीम कोर्टाने टॉवर कंपोनेंट्स आणि ग्रीन शेल्टर सारख्या भागांवर भरलेल्या ड्युटीसाठी क्रेडिट क्लेम करण्याचा अधिकार टेलिकॉम कंपन्यांना दिल्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारी व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
व्होडाफोन आयडिया शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 3.04 टक्के वाढून 6.70 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांकी स्तर 19.18 रुपये होता, 52 आठवड्याचा निच्चांकी स्तर 6.61 रुपये होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 46,490 कोटी रुपये आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांची हिस्सेदारी
३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जवळपास ८७ म्युच्युअल फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर होता. ऑक्टोबर मध्ये व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये ९ आर्बिट्राज फंडांनी १०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये कोटक इक्विटी आर्बिट्राज फंडाने ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक २८२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्या खालोखाल व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी-आर्बिट्राज फंडाने याच कालावधीत २२६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – खरेदीचा सल्ला
नोमुरा इंडिया या टॉप ग्लोबल ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म ने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी १४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
व्होडाफोन आयडिया शेअर प्राईसमध्ये घसरण
मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 18.79% घसरला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 52.31% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 50.74% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरने 2.29% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 60.59% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 23 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE