26 November 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा रॉकेट होणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा रॉकेट होणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | केंद्र सरकारने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची बँक गॅरंटी माफ करण्यास मंजुरी दिल्याच्या वृत्तानंतर २६ नोव्हेंबरला शेअर्समध्ये जोरदार तेजी (NSE: IDEA) दिसून आली. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर 17.65 टक्क्यांनी वधारून 8.20 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022 पूर्वी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमवर टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी बँक गॅरंटी माफ करण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीकला दिलासा मिळाला असून, केंद्र सरकारकडे बँक गॅरंटीचे २४,७०० कोटी रुपये थकले आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह भारतीय टेलिकॉम ऑपरेटर्सकडे एकत्रितपणे 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बीजी दायित्वे आहेत.

क्लासिक पिव्हट लेव्हल

मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 6.84 रुपये, 7.03 रुपये आणि 7.14 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 6.54 रुपये, 6.43 रुपये आणि 6.24 रुपये आहे.

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म नोमुरा इंडियाने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी १४ रुपये टार्गेट प्राईस जाहीर करताना खरेदीचा सल्ला दिला आहे.

शेअर प्राईसमध्ये सातत्याने घसरण

मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 0.61% घसरला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 45.51% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 38.11% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 19.71% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 51.76% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x