28 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Railway Ticket Booking | ही एक ट्रिक वापरा आणि वृद्ध आई-वडिलांसाठी कन्फर्म लोअर सीट बुक करा, प्रवास सुखकर होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK Surya Rashi Parivartan | सूर्य राशी परिवर्तनामुळे 'या' राशींचं नशीब उघडणार; कामाचा व्याप संपून पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये किंचित तेजी पाहायला (NSE: IDEA) मिळाली होती. मात्र, स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात कायम राहिला. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ५० अंकांनी, निफ्टी २० अंकांनी तर बँक निफ्टी १०० अंकांनी वधारला होता. गुरुवारी सुद्धा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात खरेदी दिसून आली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

तज्ज्ञांनी काय म्हटले?

ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश यांनी व्होडाफोन आयडिया शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया शेअर कधी खूप वाढतोय तर कधी खूप घसरतोय. कारण व्होडाफोन आयडिया कंपनीच्या आर्थिक ताळेबंदात अनेक समस्या आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनीवरील कर्जाच्या समस्येमुळे शेअरमध्ये तेजी टिकून राहत नाही. कंपनीच्या व्यवसायात वाढ किंवा फ्युचर प्लॅनिंग दिसत नाही तोपर्यंत आत्मविश्वासाने काहीही सांगता येणार नाही असं तज्ज्ञ म्हणाले.

स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश पुढे म्हणाले की, ‘सध्याच्या घडीला व्होडाफोन आयडिया शेअर्सबाबत खरेदी किंवा विक्रीचा देऊ शकत नाही. शॉर्ट टर्म मध्ये व्होडाफोन आयडिया शेअर्सबाबत कोणतेही सकारात्मक संकेत दिसत नाहीत. त्यामुळे गुंतवणूदारांनी ‘वेट अँड वॉच’ सल्ला दिला आहे.

भारत सरकार आणि व्होडाफोन आयडिया कंपनी

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने माहिती देताना म्हटले आहे की, ‘मात्र कोणत्याही निर्णयाबद्दल केंद्रीय दूरसंचार विभाग किंवा भारत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही किंवा वेबसाइटवर कोणतेही प्रसिद्धीपत्रक उपलब्ध नाही. केंद्रीय दूरसंचार विभागाकडून कोणताही निर्णय कळताच किंवा भारत सरकारचा कोणताही निर्णय प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपलब्ध होताच व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अधिकृत खुलासा करेल.

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड शेअरसाठी नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने खरेदीचा सल्ला दिली आहे. व्होडाफोन आयडिया शेअरसाठी नोमुरा ब्रोकरेजने १४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे व्होडाफोन आयडिया शेअर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतो असे संकेत नोमुरा ब्रोकरेजने दिले आहेत.

5 दिवसात शेअरने 24.82% परतावा दिला

मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया शेअरने 24.82% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 3.64% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 41.24% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 35.47% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 24.82% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 49.71% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(128)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x