Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - SGX Nifty
Vodafone Idea Share Price | शुक्रवारी संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून (NSE: IDEA) आली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही तेजीत असल्याचं पाहायला (Gift Nifty Live) मिळालं होतं. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी मजबूत झाला असून २४००० च्या पातळीच्या जवळ पोहोचला आहे. तर सेन्सेक्समध्ये जवळपास 200 अंकांची वाढ झाली आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 0.72 टक्के घसरून 8.30 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
व्होडाफोन आयडिया कंपनी आणि बँक गॅरंटी
व्होडाफोन आयडिया पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये मोरेटोरियम संपल्यानंतर देय असलेल्या २५,००० कोटी रुपयांच्या सवलतीची पुष्टी करण्यासाठी केंद्र सरकारकडून औपचारिक पत्राची वाट पाहत आहे. कारण, बँक गॅरंटीशिवाय व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक पैसे उधार घेऊ शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
मॅक्वेरी ब्रोकरेज फर्म – शेअरसाठी ‘न्यूट्रल’ रेटिंग
मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘न्यूट्रल’ रेटिंग दिली आहे. गेल्या काही दिवसात आयडिया लिमिटेड शेअर प्राईस जवळपास ६० टक्क्यांनी घसरली आहे. सध्या हा शेअर 8.30 रुपयांवर असला तरी मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया या शेअरसाठी ७ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गुरुवारी व्होडाफोन आयडिया शेअर ११.६७ टक्क्यांनी वधारला होता.
शेअरने 5 दिवसात 23.59% परतावा दिला
मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरने 23.59% परतावा दिला. मागील १ महिन्यात या शेअरने 4.65% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 43.72% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 36.89% घसरला आहे. तसेच YTD आधारावर व्होडाफोन आयडिया शेअर 51% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 21.61% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 83.91% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 29 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL